Post गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा May 25, 2024June 30, 2024कविताby मुरली नंदन स्वस्थ न बसू देते काहूर पाहण्यास तुला लागे हुरहूर भरताना रंग तुझा नजरेत इंद्रधनूही फिका वाटतो कसा गुंतलो मी तुझ्या मैफिलीत असा