Post कान्हा मीरेचा होईल ना May 26, 2025May 26, 2025कविताby मुरली नंदन दूरदेशी बासरी वाजवताना विरून टाकले जर स्वर वाऱ्याने मधुर तो स्वर न् स्वर गोळा करून तो परत तिच्या कानी ठेवेल ना सांग विधात्या पुढच्या जन्मी तरी कान्हा मीरेचा होईल ना?