Post पाहिला असा मी सोहळा वारीचा June 30, 2024June 30, 2024कविताby मुरली नंदन असेल गावी राव वा रंक होता वारीत वारकरीच तो रंगात रंगुनी हरीभक्तीच्या होता उधळत रंग एकीचा पाहिला असा मी सोहळा वारीचा