Post रोज बसते धूळ June 7, 2025July 20, 2025कविताby मुरली नंदन रोज बसते धूळ रोज पुसावी लागते रोज उसवतात धागे रोज शिवावे लागते